PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | भारत देशामध्ये गरिबीचे प्रमाण एवढं आहे की आज देखील काही भागांमध्ये पारंपरिक इंधनांच्या वरती लोकं अवलंबून आहेत. भरपूर प्रमाणात गरीब कुटुंब पारंपरिक किन्नर चूल खिचडी चा वापर करून अन्न शिजवत असतात किंवा त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी ते चूल वगैरे वापरत असतात.

चुलीच्या वापराचे खूप सारे दुष्परिणाम आहेत. जसे की चुलीच्या वापरामुळे वायू प्रदूषण होते सुरेश वापरामुळे तुराचे प्रमाण वाढते त्या धुराचा त्या कुटुंबातील महिलेला लहान मुलांना वृद्ध व्यक्तींना त्रास होतो. पुन्हा जर विचार केला तर दररोज पारंपरिक इंधन किंवा चुलीसाठी लागणारे सरपण कुठून आणायचे हा मोठा प्रश्न गरीब कुटुंबांना पडत असतो.

इंधनाचा तयारी म्हणून भरपूर कुटुंबे ही जाळाव लाकड याच्यावरती अवलंबून आहेत. ती जाऊ माकड वापरणं म्हणजे पर्यावरणाला परत एकदा वृक्षतोडीची हानी पोहोचते. ते लाकूड जाळल्यानंतर होणारा धूर हा पर्यावरणाला वायू प्रदूषण या रूपात हानी पोहोचवतो. म्हणजेच पारंपारिक ज्ञानाचा वापर करणे हे सगळ्याच बाजूने जर विचार केला तर पर्यावरणासाठी हानी पोहोचवणारी गोष्ट आहे.

तर ही होणारी पर्यावरणाची हानी थांबवणे आणि वायु प्रदूषणामुळे गरीब कुटुंबांना होणारा त्रास या सर्व गोष्टींवरती तोडगा काढणे ही काळाची गरज ठरली होती. आपण जर विचार केला तर एलपीजी गॅस कनेक्शनच्या वापराने हे सर्व समस्या सोडवले जात आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये आर्थिक रितेकरी बसणाऱ्या कुटुंबांमध्ये तिथल्या लोकांना स्वतः नवीन गॅस कनेक्शन घेणे आर्थिक रितेश शक्य होत नाही. ही गोष्ट सरकारच्या ध्यानात आली आणि त्यावरती केंद्र सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत.

केंद्र सरकार म्हणजेच भारत सरकार यांनी भारत देशातील गरीब कुटुंबे जी दारिद्र्यरेषेखालील आहेत जी आर्थिक रित्या गरीब आहेत अशा कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देणारी एक योजना चालू केली. या महत्वकांशी योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना असे आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत गरजू कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन एक सिलेंडर आणि एक शेगडी दिली जाते.

त्यानंतर तिथून पुढे वर्षाला बारा सिलेंडर साठी शंभर रुपये असे अनुदान देखील सरकारकडून गरजू कुटुंबांना दिले जाते.

तर PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला योजना ही नेमकी योजना काय आहे याचा उद्देश काय आहे याची वैशिष्ट्ये काय आहेत ही योजना कोणासाठी आहे या योजनेचे पात्र तिच्यासाठी काय आहे या योजनेतून काय लाभ मिळणार आहे ह्या योजनाला अर्ज करण्याची पद्धत कशी आहे या योजनेला अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात या योजनेमध्ये अर्ज वृद्ध होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची इत्यादी सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…

योजनेचे नावप्रधानमंत्री उज्वला गॅस योजना | PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA
योजना चालू करण्यामागचा उद्देशदेशातील नागरिकांना एलपीजी गॅस चा वापर बाबत प्रोत्साहित करणे
योजनेचे लाभार्थी कोणग्रामीण भागातील गरीब कुटुंबे
योजनेतून मिळणारा लाभमोफत गॅस कनेक्शन आणि मोफत एक गॅस सिलेंडर
अर्ज कसा करायचाऑनलाइन आणि ऑफलाइन

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA

Table of Contents

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना चे उद्दिष्ट –

  • देशातील आर्थिक रित्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना नवीन एलपीजी कनेक्शन मोफत रित्या सुरू करून देणे.
  • देशातील गरजू गरीब नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर आणि गॅस कनेक्शन चे वाटप करणे.
  • ग्रामीण भागामध्ये वापरले जाणारे पारंपारिक जळाऊ इंधन याचा वापर कमी करून एलपीजीच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.
  • ग्रामीण भागाकडे वापरले जाणारे चूल किंवा पारंपरिक इंधनाच्या गोष्टींमुळे होणारे प्रदूषण कमी करणे.
  • चुलीच्या धुराच्या वापराने महिलांना होणारा त्रास कमी करणे लहान मुलांना होणारा त्रास कमी करणे.
  • भारत देशातील गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळवून देणे.
  • सदर योजनेचा उद्देश हा भारत देशातील अशी कुटुंबे ज्यांच्याकडे एलपीजी कनेक्शन नाही अशा पाच कोटी कुटुंबांना नवीन एलपीजी कनेक्शन देणे.

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेची वैशिष्ट्य –

  • सदरच्या योजनेसाठी भारत सरकारने दरवर्षी आठ हजार कोटी रुपयांचे बजेट ठरवले आहे.
  • आठ करून कुटुंबांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभ देण्याचे उद्देश सरकार मार्फत ठेवण्यात आलेला आहे.
  • प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा कनेक्शन आहे महिलेच्या नावावरती देण्यात येणार आहे.

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा फायदा –

  • भारतातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन मोफत रित्या मिळणार आहे. त्याचबरोबर एलपीजी स्टोव्ह देखील मोफत सदर योजनेअंतर्गत दिला जाणार आहे.
  • प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत एका वर्षामध्ये 12 सिलेंडर वरती प्रति सिलेंडर 100 रुपये याप्रमाणे गॅस सबसिडी देण्यात येणार आहे.
  • देशातील ग्रामीण भागांमध्ये होणारा पारंपारिक इंधनाचा वापर कमी करून स्वच्छ आणि सुरक्षित एलपीजी इंधनाचा वापर वाढवला जाणार आहे.
  • एलपीजी च्या वापरामुळे पारंपारिक इंधनातून होणारे वायू प्रदूषण कमी होईल परिणामी पर्यावरण पूरक असे इंधन लोकांना मिळणार आहे.
  • प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेमधून मोफत रित्या गॅस कनेक्शन आणि गॅस शेगडी चे वाटप करण्यात येणार असून त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील महिलांना एक दिलासा मिळणार आहे.

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणारा लाभ –

  • सदरच्या योजनेअंतर्गत 14.2 किलो गॅस सिलिंडर साठी सरकारकडून देण्यात येतात.
  • 5 किलो गॅस सिलेंडर साठी 800 रुपये सरकारकडून दिले जातात.
सिलेंडर साठीची सुरक्षा ठेव14.2 किलो साठी 1250/ पाच किलो साठी आठशे रुपये
रेगुलेटर१५० रुपये
एलपीजी पाईपशंभर रुपये
घरगुती गॅस ग्राहक कार्ड25 रुपये
तपासणी मांडणी प्रात्यक्षिक शुल्क75 रुपये

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी पुढील प्रमाणे –

  • सेक्शन 11 अंतर्गत लाभार्थी यादीमधील महिला
  • दारिद्र रेषेखालील कुटुंब
  • अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बौद्ध मागासवर्गीय आणि गरीब कुटुंब
  • प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी
  • वनक्षेत्रात राहणारे कुटुंब
  • अंत्योदय अन्य योजने चे लाभार्थी
  • अति मागासवर्गीय कुटुंबे
  • वनवासी
  • नदी बेटांचे रहिवासी
  • चहा आणि माझी चहा बाग जमाती
  • देशातील दुर्गम भागात त राहणारे कुटुंबे

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या आवश्यक पात्रता आणि अटी पुढीलप्रमाणे –

  • सदर योजनेअंतर्गत दिला जाणारा गॅस कनेक्शन ही त्या कुटुंबातील फक्त महिला सदस्याच्या नावावरती करण्यात येईल.
  • अर्ज करीत असलेल्या महिलेचे वय हे कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीच्या नावावरती अगोदर कोणत्याही प्रकारची गॅस कनेक्शन नसावे.
  •  अर्जदार कुटुंबामध्ये देखील पहिला एलपीजी गॅसचा कनेक्शन नसावा.
  • अर्जदाराला अर्जासोबत तो कोणत्या राज्याचा रहिवासी आहे त्याची सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणे गरजेचे आहे.
  • अर्ज करीत असलेल्या महिलेचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करीत असलेली महिलाही बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे.

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे –

  • आधार कार्ड
  • रेशनिंग कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • पासपोर्ट साईजचा फोटो
  • विज बिल
  • कुटुंबातील इतर सदस्यांचे आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • महिलेच्या बँक खात्याचा तपशील

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

ऑफलाइन

  • प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम गॅस वितरक च्या ऑफिस मध्ये जाणे गरजेचे आहे.
  • गॅस वितरकाच्या ऑफिसमधून सुदर योजनेचा अर्ज घ्यायचा त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे यांचा सोबत जोडायची आणि तो अर्ज वित्रकाकडे जमा करायचा.
  • अर्जाची छाननी केल्यानंतर गॅस मित्र तुम्हाला सदर योजनेसाठी मंजुरी दिली.

ऑनलाइन

  • अर्ज करण्यासाठी अर्जदाराला प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्षेत्रांमध्ये जो गॅस कंपनी उपलब्ध आहे अशा कंपनी समोर सिलेक्ट करावे लागेल उदाहरणार्थ इंडियन गॅस भारत गॅस एचपी गॅस. .
  • त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेज वरती ऑनलाईन अर्ज करा या बटणावर क्लिक करायचे.
  • त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्याच्यामध्ये टाईप ऑफ कनेक्शन या पर्यायांमध्ये न्यू कनेक्शन हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.
  • त्यानंतर महाराष्ट्र राज्य निवडून त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करायची आहे.
  • जिल्हा निवडला की त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील गॅस वितरकांची यादी तुमच्या समोर दिसेल.
  • त्यानंतर गॅस वितरक निवडायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक नवीन अर्ज ओपन होईल.
  • चार जणांमध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायचे आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
  • आणि सबमिट बटनावरती क्लिक करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची.

  • अशा रीतीने ऑनलाईन आणि ऑफलाइन किती अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • काही दिवसानंतर गॅस वितरण कंपनीकडून तुम्हाला फोन येईल आणि त्याच्यामुळे मध्ये कागदपत्रांची पडताळणी करून तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन साठी परमिशन मिळेल.

PRADHANMANTRI UJJAWALA GAS YOJANA | प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही एक महत्वकांक्षी योजना आहे आणि वरती दिल्याप्रमाणे या योजनेच्या अटी पात्रता निकष उद्देश वैशिष्ट्य त्यानंतर या योजनेचा मिळणारा लाभ आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेला आहे.

तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर आपल्या गॅस वितरक असे संपर्क साधून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आणि आपल्या आसपासच्या नागरिकांना देखील याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यावी.

तर अशा रीतीने भारत देशातील गरीब कुटुंबांना त्यांचा सामाजिक स्तर उंचावणारी एक महत्त्वकांक्षा योजना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी सदर योजनेचा फायदा करून घ्यावा आणि मोफत गॅस कनेक्शन आणि मोफत सिलेंडर याचा लाभ घ्यावा.

अशा रीतीने आपण नेहमी चांगल्या चांगल्या योजना सरकारमार्फत चालू करण्यात आलेल्या आपण बघणार आहोत.