Skip to content
good morning suvichar
“जिसने संसार को बदलने की कोशिश की वो हार गया,
जिसने खुद को बदल दिया वो जीत गया|”
“अच्छा होने का मतलब बस इतना है कि,
आप किसी के बारे मे गलत ना सोचे |
सबके प्रति अच्छी सोच रखे |
अच्छा होने का मतलब ये नही
किसी केकहने पर कुछ भी करे |“
“अपने आपको इस तरह बनाये की,
पाने वाले को नाज हो और खोने वाले आफसोस हो|”
“दिल के सच्चे लोग दुनिया मे भलेही अकेले पड जाये,
लेकिन भगवान हमेशा उनका साथ देते है|”
“वक्त भी सिखाता है और अध्यापक भी,
पर दोनो मे फरक बस इतना है कि,
अध्यापक सिखाकर इम्तिहान लेते है,
और वक्त इम्तिहान ले कर सिखाता है|”
“पाणी पळत असतं म्हणून त्याला मार्ग सापडतो,
त्याप्रमाणेच जो प्रयत्न करतो त्यालाच यशाचा मार्ग सापडतो.“
“देखावा हा फक्त धुक्या सारखा असतो दुरून दाट,
पण अंतर जसं जसं कमी होईल तसं तसं तो पोकळ होत जातो.”
“नको असलेल्या अपेक्षा वाढले की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते,
म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण माणसं तुटणार नाहीत या गोष्टीची काळजी घ्या.“
“वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्या आधी झिजाव लागतो.”
जी माणसं पैशाला किंमत देत असतात,
त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नसतात.”
“आयुष्य नावाच्या चित्रपटाला Once More नाही, हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डिलिट करता येत नाही,
म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा .“
“एकटेपणात भेटलेला एक प्रामाणिक आधार इतर वेळी जमणाऱ्या लाखोंच्या गर्दी ला पुरून उरणारा असतो.”
“आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले होणार असते.“
“चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर म्हणायला शिका,
फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका जिथे चूक नाही तिथे झुकू नका,
आणि जिथे सन्मान नाही तिथं थांबू नका.“
“हात आणि साथ योग्य वेळ द्या. वेळ निघून गेल्यावर या दोघांनाही काही किंमत नसते.”
“माणूस वाईट नसतो माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते चांगल्या कर्माने ती बदलता येते,
वाईट परिस्थिती मध्ये साथ देणारी माणसे नात्याची असो वा नसो तीच खरी आपली माणसं असतात.“
“एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते,
उशिरा ऐकली की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर समजून जा की,
देवाला माहित आहे की अडचण तुमची तुम्ही स्वतःच्या जीवावरती सोडू शकता स्वतःवर कायम विश्वास ठेवा.” good morning suvichar