Skip to content
success marathi suvichar
“दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात.”
“आपल्यावर विश्वास ठेवा कारण दुसरं कोणी तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणार नाही.”
“तुमचं मनच तुमचा सर्वात मोठा मित्र आहे जेव्हा तुम्ही म्हणता मी करू शकतो तेव्हाच यशाची पहिली पायरी सुरू होते.“
“लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर स्वतःचा आवाज कधीच ऐकू येणार नाही.“
“एकदा स्वतःवरती शंभर टक्के विश्वास ठेवून बघा सगळ्या शक्यता तुमच्या बाजूला उभे राहतील.“
“यशाची साथ कधीच सोडू नका कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले आहे.“
“आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही.“
“स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा कारण स्वप्नांशिवाय यश हे अपुरे आहे.“
Good Morning Suvichar
“आपला माणूस पुढे जात असेल तर प्रत्येक वेळेस पाय ओढू नका. एकदा हात ओढून बघा. तू पुढे जाईल पण कदाचित तुम्हालाही चार पावलं पुढे घेऊन जाईल.“
“माफी मागून छोट व्हा पण खोटं बोलून कधीच मोठ होऊ नका.”
“जिथे तुमची हिम्मत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते.“
“दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच ,पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही.”
“शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते.“
“कोणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका कोणाच्या बोलण्याने झुरत बसू नका आपला आयुष्य थाटात जगायचं ज्याला आवडेल तो कौतुक करेल ज्याला नाही आवडेल तो जळेल.“
“व्यक्तिमत्व असा ठेवा की ज्या दिवशी तुम्ही हराल त्यादिवशी जिंकणाऱ्या पेक्षा जास्त तुमची चर्चा झाली पाहिजे.“
“काम असे करा जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हा लोक तुमचा शोध सुरू करतील.”
“हिम्मत ठेवा आणि पुढे चालत राहा कारण टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात.“
“चांगली लोक आणि चांगले विचार जर आपल्या सोबत असतील तर या जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही.” success marathi suvichar