
मेष राशी
AAJCHE RASHIBHAVISHYA – 24 JUN
आपल्या जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर ती लक्ष केंद्रित करा त्यांना यश नक्की मिळेल.
आपल्या रागावर ती कंट्रोल ठेवा शांतता राखा. आपल्या खाजगी जीवनामध्ये दुसऱ्या व्यक्तींना ढवळढवळ करू देऊ नका.
प्रोफेशनली कोणताही डिसिजन घेण्याच्या आधी आपल्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यापारामध्ये आपल्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त पैसे लावू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत बोलताना सावधगिरी बाळगा.
कौटुंबिक जीवन सुखी राहील. ध्यान साधना आणि योग करा. स्वतःच्या विकासासाठी वेळ काढा.
वृषभ राशि
AAJCHE RASHIBHAVISHYA – 24 JUN
आज तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तींना मिळण्याचा चान्स मिळेल. तुमची महत्वाची कामे पार पडतील.
आपल्या कामावरती फोकस ठेवा दुसऱ्यांच्या कामात दखल द्यायला जाऊ नका. रागामध्ये डिसिजन घेऊ नका. रिस्की कामांपासून लांब रहा.
ऑफिसमध्ये एखाद्या नवीन काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागू शकतो.
आपल्या पर्सनल तणावाचा परिवारा वरती परिणाम होऊ देऊ नका. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा.
आरोग्य संबंधित कोणतीही अडचण वाटल्यास लगेच त्याचा इलाज करून घ्या.
मिथुन राशि
तुम्हाला असलेल्या अडचणी वरती मात करण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळेल त्यामुळे तुम्ही आनंदी राहा. जवळच्या नातेवाईकासोबत महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा होईल आणि तुम्हाला चांगली माहिती मिळेल.
कोणत्याही भांडणाला शांतचित्ताने मिटवण्याचा प्रयत्न करा. अचानक खर्च उद्भवू शकतो.
ऑफिस मधील कर्मचारी आणि जोडीदार यांच्या मदतीने थांबलेली कामे पुन्हा सुरू होती. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीमध्ये लापरवाही करू नये. व्यापारामध्ये फायदा होईल.
प्रेमी प्रेमिका एक दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान ठेवतील. कुटुंब आणि प्रेमाचा मेल जोल राहील.
आरोग्य संबंधी कोणताही शंका वाटल्यास डॉक्टरांना संपर्क साधा.
कर्क राशी
महत्त्वाच्या लोकांसोबत संपर्क ठेवा. सामाजिक कामांमध्ये सहभाग घ्या. नवीन गोष्टींची माहिती मिळेल.
घरात आपल्या भावाबद्दल कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो. बेकार च्या गोष्टींना वाढवू नका वातावरण शांत ठेवा.
व्यापारी वर्गातील लोकांनी इन्कम टॅक्स आणि सेल्स टॅक्स याच्या शोभाचा व्यवस्थित डाटा ठेवावा. ऑफिसमध्ये आपल्या सह कर्मचाऱ्यांसोबत मिळवून काम करून घ्या.
कौटुंबिक माहोल शांतीपूर्ण असेल.
सिंह राशी
िवसाच्या सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या त्याच्यामुळे तुमच्या विचारांमध्ये चांगले बदल घडतील.
कोणत्याही योजना किंवा कामांमध्ये पडण्या अगोदर त्याच्याबद्दल सही माहिती घ्या. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्य संबंधित थोडीशी काळजी वाटेल. व्यापार संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ चालू आहे आपल्या कार्यावरती लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध खराब करून घेऊ नयेत.
घरातील कोणत्यातरी सदस्यांच्या लग्नाबद्दल बोलणे चालू होतील.
जास्त कामाच्या तणावामुळे थोडीशी थकान राहील.
कन्या राशि
अचानक तुमच्या कोणत्यातरी मित्रासोबत भेटीचा प्रसंग येईल. यावेळी केलेल्या मेहनतीचा भविष्यामध्ये चांगला प्रभाव पाहायला मिळेल.
आर्थिक खर्चाचे बजेट व्यवस्थित बनवा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या काळजी घ्या.
व्यापारामध्ये अजून मेहनत करण्याची गरज आहे. शेअर बाजार सारख्या कामांमध्ये आत्ता पैसा लावण्यासाठी योग्य वेळ नाही.
कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळावरती जाण्याचा कार्यक्रम बनेल. आपल्या प्रेम संबंधाला लग्नासाठी मान्यता घरच्यांकडून घेण्यासाठी हा एक चांगला काळ मानला जातो.
तणावामुळे शारीरिक किंवा मानसिक कमजोरी जाणवेल.
तुळा राशि
AAJCHE RASHIBHAVISHYA – 24 JUN
आपला अडकलेला पैसा आज भेटेल. जर कोणते सरकारी काम अडकलेले असेल तर ते कोणाच्यातरी ओळखीने मार्गी लागेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला जायचा योग्य येईल.
कौटुंबिक गोष्टींसाठी बाहेरील लोकांची मदत घेऊ नका. कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला माना. ्यापार क्षेत्रातील कामकाजावरती लक्ष देणे गरजेचे आहे दुसऱ्या वरती काम सोपवण्यापेक्षा स्वतः काम करून घ्या.
पती-पत्नीचे संबंध चांगले राहतील. जोखीम असलेली कामे किंवा गाडी चालवताना काळजी घ्या
वृश्चिक राशी
आपल्या पसंतीची कामे करा. काही वेळ एकांत धार्मिक स्थळी जाऊन वेळ घालवा.
दुसऱ्याच्या कामांमध्ये दखल देऊ नका विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका. दुसऱ्याला उधार द्यायच्या अगोदर विचार करा.
व्यापारात नुकसान होण्यासारखी स्थिती आहे. भविष्यातील योजनांना सध्या थांबून वर्तमानावरती फोकस करा.
कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवरती लक्ष द्या.
धनु राशि
सामाजिक कामांमध्ये आपले योगदान राहील. आपल्या विचार शैलीमध्ये चांगले बदल घडून येतील.
कुटुंबातील लोकांवरती आपण नाराज राहू शकता. नाव की व्यक्ती वरती विचार करून विश्वास ठेवा.
ऑफिस मधील कामांमध्ये यश मिळेल. व्यापारा संबंधीत महत्त्वाची निर्णय घेताना धैर्य आणि शांती ठेवा.आपल्या आरोग्यावरती लक्ष ठेवा
मकर राशि
जवळच्या मित्र मैत्रिणींसोबत भेट होईल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास करणे टाळा. व्यापारामध्ये नवीन योजना चालू करण्यापूर्वी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घ्या.
कुंभ राशी
स्वतःबद्दल विचार करून त्यावरती काम करा. वाईट संगती पासून आणि वाईट वळणांपासून दूर राहा. व्यापारामध्ये मेहनत करण्याची खूप गरज आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा.
मीन राशि
आपल्या आवडीची कामे करा. जवळच्या मित्र किंवा मैत्रिणी सोबत संबंध खराब होण्यासारखी स्थिती निर्माण होईल. व्यापारामध्ये मग्न असाल परंतु इच्छित यश प्राप्ती लगेच होणार नाही. मित्र-मैत्रिणींना भेटल्यामुळे मन खुश राहील.
AAJCHE RASHIBHAVISHYA – 24 JUN
Weekly Rashibhavishya