BAL SANGOPAN YOJANA | बालसंगोपन योजना

BAL SANGOPAN YOJANA | कोविडमध्ये भरपूर लोकांच्या मृत्यूमुळे भरपूर बालके ही निराधार बेघर झालेली आहेत. अशा निराधार बेघर गरजू बालकांना पर्याय कुटुंब मिळवून देणे आणि अशा निराधार बेघर मुलांचे आर्थिक संगोपन करणारी एक महत्त्वकांक्षी अशी योजना आज आपण बघणार आहोत. BAL SANGOPAN YOJANA

या योजनेचे नाव बालसंगोपन योजना असे आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या योजनेसाठी….


योजनेचे नावबालसंगोपन योजना | BAL SANGOPAN YOJANA
योजनेचा उद्देशमहाराष्ट्रातील निराधार अनाथ बेगर मुला मुलींना आश्रय मिळवून देणे
योजनेचे लाभार्थी कोणमहाराष्ट्र राज्यातील निराधार अनाथ बेघर मुले मुली
योजनेतून मिळणाऱ्या लाभमहाराष्ट्र राज्यातील निराधार अनाथ बेघर मुला मुलींच्या निवाऱ्याची सोय
अर्ज कसा करायचाऑफलाइन

BAL SANGOPAN YOJANA

Table of Contents

BAL SANGOPAN YOJANA | बाल संगोपन योजनेचे उद्दिष्ट –

  • महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले अनाथ निराधार बेघर मुले मुली जे की 0 ते 18 वयोगटांमध्ये आहेत अशा गरजू मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याचे ऐवजी पर्याय कुटुंबाचे उपलब्ध करून देणे.
  • बेघर निराधार गरजू मुला मुलींना संरक्षण पुरवणे पर्याय कुटुंब उपलब्ध करून देणे निवार्याची गरज भागवणे.
  • महाराष्ट्र राज्यामध्ये काही कारणास्तव अनेक मुला मुलींचे पालक विभक्त होत असतात एकमेकांना पालक सोडून देत असतात मुलांना सोडून देत असतात अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक तात्पुरते दुसरे कुटुंब उपलब्ध करून देणे.
  • गरजू निराधार बालकांना एका कुटुंबाची उपलब्धता करून देणे आणि त्याच्यावरती कौटुंबिक संस्कार घडवून आणणे.

BAL SANGOPAN YOJANA | बाल संगोपन योजनेचे वैशिष्ट्य –

  • जे बालक पहिल्यापासून कौटुंबिक वातावरणात राहिलेले आहेत परंतु कोविड मधील काही काळात ते अनाथ झाले अशा बालकांना बालगृहांमध्ये टाकण्यापेक्षा त्यांना दुसऱ्या कुटुंबाकडे सुपूर्द करून त्यांना एक कौटुंबिक वातावरण उपलब्ध करून दिले जाते.
  • निराधार बेघर गरजू बालकांना कौटुंबिक वातावरण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आर्थिक रित्या मदत करणारी ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
  • सदर योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना जास्त प्राधान्य देण्यात येईल.
  • जी कुटुंब अशा निराधार बेघर गरजू मुलांचे संगोपन करत आहे अशा कुटुंबांना सदर योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा डीबीटी मार्फत त्या कुटुंबाच्या अकाउंट मध्ये जमा केला जाणार आहे.
  • बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस एकदम सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून ज्या कुटुंबाला बाल संगोपन योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा जास्त सामना करावा लागू नये.

BAL SANGOPAN YOJANA | बाल संगोपन योजनेचे लाभार्थी –

  • अनाथ किंवा ज्या बालकांच्या पालकांचा पत्ता लागत नाही अशी बालके
  • जी पालखी दत्तक देणे शक्य नाही अशी बालके
  • अशी काही बालके ज्या बालकाला फक्त एकच पालक आहे दुसऱ्या पालकाचा मृत्यू झालेला आहे किंवा घटस्फोटामुळे विभक्त झालेले आहेत किंवा अविवाहित मातृत्व आलेला आहे गंभीर आजार आहे इत्यादी कारणांमुळे विघटित झालेले एक पालक असलेली बालके
  • अशी काही बालके ज्यांचे कुटुंब तणावामध्ये आहेत वाद विवादामध्ये आहेत न्यायालयीन वादामध्ये आहेत
  • ज्या पालकांचे पालक कुष्ठरुगण आहेत किंवा त्या पालकांना जन्मठिपेचे शिक्षा झालेली आहे किंवा त्या बालकाचे पालक हे जेलमध्ये आहेत किंवा त्या बालकाचे पालक हे एचआयव्हीग्रस्त आहेत त्यांचा सारख्या दुर्दरा आजाराने त्रस्त आहेत अशी बालके
  • तीव्रमती बंद बालके एचआयव्हीग्रस्त किंवा कॅन्सर ग्रस्त बालके 40% पेक्षा अधिक अपंगत्व असलेली बालके
  • अंध दिव्यांग बालके भिक्षा मागणारी बालके पक्षवादी नियमा अंतर्गत बळी पडलेली बालके कुपोषित बालके दुर्धर आजाराने तसत असलेली बालके व्यसनाधीन बालके
  • वेगवेगळ्या प्रकारच्या दंगलींमुळे प्रभावित झालेली बालके कोविड सारख्या रोगांमध्ये ज्या बालकांनी स्वतःचा एक किंवा दोन्ही पालक गमावलेली आहेत अशी बालके
  • नैसर्गिक आपत्तीमध्ये आपली पालक गमावलेली आहेत अशी बालके
  • अशी बालके ज्यांचे दोन्ही पालक दिव्यांग आहेत
  • शाळेत न जाणारी बालकामगार असणारी रस्त्यावर राहणारी बालके
  • कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात ज्यांची पालक गुंतलेले आहेत अशांची बालके
  • भिक्षेकरीगृहात जे पालक आहेत अशा पालकांची बालके

BAL SANGOPAN YOJANA | बाल संगोपन योजनेअंतर्गत अनुदानाचे होणारे वितरण –

  • सदर योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक अनुदान हे लाभार्थी बालकाच्या बँक अकाउंटला किंवा पोस्ट अकाउंट ला प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येईल.

BAL SANGOPAN YOJANA | बाल संगोपन योजनेअंतर्गत दर महिन्याला किती अनुदान मिळते –

  • सदर योजनेअंतर्गत लाभार्थी पालकाला एका बालकाच्या मागे दर महिन्याला 2250 रुपयांचे आर्थिक सहाय्य जमा केले जाते.

कोविड मुळे अनाथ बालकांना मिळणाऱ्या आर्थिक साह्य पुढील प्रमाणे –

  • ज्या बालकांचे आई वडील कोविडमुळे मृत्यू पावलेले आहेत अशा बालकांच्या नावावरती एक रकमे पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
  • सदर योजनेमध्ये ० ते १८ वयोगटातील अशा पालकांचा समावेश केला जाणार आहे की ज्यांचे दोन्ही पालके कोविड मध्ये मृत्यू पावले आहेत किंवा एक पालक कोविडमध्ये मृत्यू पावला आहे आणि कोविडच्या अगोदर किंवा इतर कारणांनी मृत्यू पावलेला आहे.
  • कोविड मध्ये आई-वडील वारल्यानंतर अशा बालकांचे भवितव्य आमदार मय होऊ नये यासाठी सदरची योजना ही महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे. अशीच एक योजना केंद्र सरकारने पीएम केअर फंड मधून देखील चालू केलेली आहे परंतु महाराष्ट्र सरकारकडून देखील कोणती ना कोणती तरी योजना म्हणून ही योजना चालू करण्यात आलेली आहे.

BAL SANGOPAN YOJANA | बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना होणारा फायदा –

  • निराधार बेघर गरजू बालकांना योग्य शिक्षण संगोपन संस्कार वैद्यकीय सुविधा या गोष्टी संगोपन करत असलेल्या कुटुंबाकडून मिळाव्यात म्हणून सरकारकडून दर महिन्याला 2250 रुपये ची धनराशी लाभार्थी कुटुंबाकडे जमा केली जाते.
  • सदर योजनेच्या फायदा हा आहे की अशा अनाथ निराधार पे घर मुलांना पैशाबावी किंवा पालक कुटुंबा अभावी बालमजुरी करण्याची गरज पडत नाही.

BAL SANGOPAN YOJANA | बाल संगोपन योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता –

  • अर्ज करीत असलेला व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

BAL SANGOPAN YOJANA | बाल संगोपन योजनेच्या नियम आणि अटी –

  • सदरची योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांसाठीच चालू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र बाहेरी नागरिकांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यापूर्वी बालक आणि पालक हे बालकल्याण समिती समोर हजर असणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन बालकांना संगोपन करण्यासाठी ठेवण्यात येईल.
  • सदर योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील दोन बालकांपर्यंतच मर्यादित राहील.
  • ज्या कुटुंबातील दोन्ही पालकांचा कोविड 19 याच्यामुळे मृत्यू झाला आहे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे अशा कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुले असतील तरी देखील सर्व मुले या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
  • जर पालकाचा मृत्यू हा कोविड 19 किंवा इतर आजारामुळे झालेला आहे परंतु त्याचे मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होत आहे अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरून सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • बाल संगोपन योजनेचा दिलेला अर्ज हा परिपूर्ण आणि अचूक असला आवश्यक आहे.
  • ज्या बालकांसाठी सुधार योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे अशा बालकाचे वय अर्ज करते वेळेस 18 वर्षाला कमीत कमी सहा महिने बाकी आहेत अशा परिस्थितीतील बालकांचा सदर योजनेसाठी निवड करण्यात येईल.
  • जर बालकाचा संगोपनाचे मंजुरी आदेश हा महिन्याच्या पंधरा तारखेस किंवा त्याच्या अगोदर आला असेल तर त्या बालकाला त्या महिन्याच्या एक तारखेपासून आर्थिक सहाय्य मिळण्यास सुरुवात होईल परंतु जर संगोपनाचा मंजुरी आदेश हा 15 तारखेनंतर आला तर अशा परिस्थितीमध्ये त्या बालकाच्या आर्थिक अनुदान हे पुढील महिन्याच्या एक तारखेपासून चालू होईल.
  • सदर योजनेअंतर्गत ज्या बालकांचे संगोपन करावयाचे आहे अशा लाभार्थी बालकांचे वय हे ० ते १८ वयोगटादरम्यान असणे बंधनकारक आहे.
  • सदर योजनेचा लाभ हा 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुला मुलींसाठी देता येणार नाही.

बाल संगोपन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

  • रहिवासी दाखला
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • रेशनिंग कार्ड
  • लाभार्थ्याची आणि पालकाचे आधार कार्ड
  • लाभार्थ्याचे किंवा पालकाचे उत्पन्नाचा दाखला – उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
  • लाभार्थ्याच्या आई-वडिलांचा मृत्यूचा दाखला
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • लाभार्थी याचा पालक आई-वडील यांच्या समवेत घरासमोरचा फोटो
  • बालकाचा जन्मतारखेचा दाखला किंवा शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट
  • बँक अकाउंट डिटेल्स
  • बालकाचा संभाळ करत असल्याचे हमीपत्र
  • बालकाचा सांभाळ करणारी व्यक्ती ही व्यसनाधीन नाही याचे प्रमाणपत्र
  • एका पालकाच्या मृत्यू घटस्फोट पत्र पालक विभक्तीकरण पत्र परीक्षा प्रमाणपत्र अविवाहित मनात तत्व प्रमाणपत्र याबाबतचे कागदपत्र

बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत –

  • सदर योजनेला अर्ज करण्यासाठी इच्छुक अर्जदाराला आपल्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात भेट देणे आवश्यक आहे.
  • तिथे भेट दिल्यानंतर बाल संगोपन योजनेचा अर्ज घ्यायचा आणि अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक होत्या भरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे यांचा सोबत जोडायची.
  • अचूक रित्या भरलेला अर्ज हा संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा.
  • अर्जाची पडताळणी करून सदर अर्जाला अंतिम मंजुरी देण्यात येईल.

बालसंगोपन योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत –

  • बाळ संगोपन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • होम पेज वरती बाल संगोपन योजनेसाठी अर्ज या बटणावरची क्लिक करून.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन अर्ज ओपन होईल त्या अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायचे आवश्यकते सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे.
  • अशाप्रकारे बालसंगोपन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.