MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य पुरवणारी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. आजचा ब्लॉग मध्ये आपण सदर योजनेबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…


योजनेचे नावमहात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना | MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA
योजनेचा उद्देशमहाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना आरोग्य सुविधा पुरवणे.
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजनेच्या लाभार्थ्याची पात्रतामहाराष्ट्र राज्यातील आर्थिक रित्या गरीब कुटुंबे
योजनेतून मिळणारा लाभमोफत आरोग्य सुविधा
अर्ज कसा करायचाऑनलाइन

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA

Table of Contents

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट –

  • महाराष्ट्र राज्य मध्ये जी काही दारिद्र रेषेखालील कुटुंब आहेत आणि जी काय दारिद्र्यरेषेवरील कुटुंब आहेत आणि त्या आर्थिक रित्या गरीब आहेत अशा कुटुंबांना मोफतरित्या आरोग्याच्या सुविधा पुरवणी.
  • आर्थिकरित्या घरी बसणारे कुटुंबांना आरोग्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी वरती त्याच्या उच्चारासाठी पैशासाठी दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहावा लागू नये त्यांना आरोग्याच्या संविधान बाबतीत आत्मनिर्भर स्वावलंबी बनवणे.
  • वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर आजारांना मोफत सुविधा पुरवणे.

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचे वैशिष्ट्य –

  • महाराष्ट्र शासनाद्वारे चालू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे याच्या अंतर्गत साध्या आजारापासून गंभीर आजारापर्यंत निशुलकरित्या आरोग्य सुविधा महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांना पुरवल्या जातात.
  • ही योजना कोणत्याही एका विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी राखीव नाही सर्वांसाठी खुली योजना आहे.
  • सदरची योजना ही पूर्णपणे ऑनलाईन रिका राबवली जाते त्यामुळे लाभार्थी कुटुंबाला शिधापत्रिका आणि फोटो असलेले ओळखपत्र या दोन गोष्टींवरती या विम्याची संरक्षण दिले जाते.
  • अर्ज करू इच्छित असणाऱ्या कुटुंबांना अर्ज करण्यासाठी कोणते अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने आरोग्य मित्रांची निवड केलेली आहे ते अर्ज भरण्यासाठी मदत करतात.
  • महाराष्ट्र मधील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकरी शुभ्र शिधापत्रिका किंवा पांढरी शिधापत्रिका असलेले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचे लाभ दिला जातो त्याचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांना सातबारा उतारा आणि फोटो असलेले ओळखपत्र असणे गरजेचे आहे.

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोणते रुग्णालय समाविष्ट आहेत ते पुढील प्रमाणे –

  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये एकूण 973 रुग्णालय समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यामध्ये शासकीय नियम शासकीय खाजगी आणि धर्मादाय संस्था यांचा समावेश आहे.
  • समाविष्ट केलेल्या रुग्णालयात च्या पात्रतेच्या अटींमध्ये ज्या रुग्णालयाकडे 30 पेक्षा जास्त खाता आहेत अशा रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • सदरच्या योजनेच्या लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही समाविष्ट केलेल्या किंवा नोंदणी केलेल्या रुग्णालयामध्ये कधीही उपचार घेऊ शकतो.

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांचा तपशील पुढील प्रमाणे –

गट अमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ज्या कुटुंबांना अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून देण्यात आलेल्या पिवळे रेशन कार्ड अंतोदय अन्न योजना रेशन कार्ड अन्नपूर्णा योजना रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड आहे अशी कुटुंबे
गट बमहाराष्ट्रातील असणारे आवर्जून ग्रस्त जिल्हे जसे की जालना बीड परभणी औरंगाबाद हिंगोली लातूर उस्मानाबाद नांदेड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा यवतमाळ अशा जिल्ह्यांमधील ज्या कुटुंबांकडे पांढरे रेशन कार्ड आहे अशी कुटुंबे
गट कसरकारी आश्रम शाळेतील विद्यार्थी महिला आश्रमातील महिला सरकारी वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिक आणि सरकारी अनाथाश्रमातील मुले जे पत्रकार माहिती व जनसंपर्क कार्यालयातील निकषानुसार अवलंबित आहेत अशा यांचे कुटुंब महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे.

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | ग्रामीण आणि शहरी क्षेत्रानुसार योजनेचे लाभार्थी-

क्षेत्रलाभार्थ्याचा तपशील
शहरी क्षेत्रघरगुती कामगार भिक्षुक कचरा वेचक धोबी वॉचमन वीजतंत्री मेकॅनिक असेंबली दुरुस्ती करणारे गटई कामगार /फेरीवाले /रस्त्यावरती उभा राहून सेवा देणारे /मोची बांधकाम क्षेत्रातील कामगार जसे की प्लंबर गवंडी रंगाडी वेल्डर सुरक्षा रक्षक हमाल माळी /सफाई कामगार /स्वच्छक शिंपी /घरकाम करणारे /हस्तकलेचे कारागीर वाहतूक कर्मचारी जसे की चालक वाहक चालक व भागांचे मदतनीस हातगाडी वाढणारे सायकल रिक्षा ओढणारे दुकानातील कामगार जसे की सहाय्यक लहान ऑफिस मधील शिपाई मदतनीस अटेंडंट वेटर
ग्रामीण क्षेत्रखालीलपैकी कोणत्याही एक आणि निकषांमध्ये असलेले कुटुंब सदरच्या योजनेसाठी पात्र ठरेल   भूमिहीन शेतमजुरांची कुटुंबे अनुसूचित जाती जमाती मधील कुटुंबे ज्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुखा दिव्यांग आहे अशी कुटुंबे. ज्या कुटुंबामध्ये 16 ते 69 वयोगटांमध्ये प्रौढ पुरुष सदस्य नाही असे कुटुंब अशी कुटुंबेच्या कुटुंबातील 16 ते 99 वयोगटांमध्ये प्रौढ सदस्य नाही असे कुटुंब जे की कच्च्या भिंती किंवा कशाच्या त्याच्या एकाच खोलीत राहतात

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याची ओळख पुढील प्रमाणे होते –

गटपात्रतेचे निकष
गट अलाभार्थ्याकडे पिवळे केशरी किंवा अंत्ययांना योजना व अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका असणे त्यासोबत आरोग्य आणि सोसायटीने निश्चित केलेल्या ओळखपत्रंपैकी कोणतेही ओळखपत्र
गट बमहाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांपैकी कुटुंब प्रमुखाचे नाव असलेले सातबारा उतारासह पांढरी रेशन कार्ड फोटो ओळखपत्र याद्वारे ओळख निश्चित केली जाईल
गट कमहाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांपैकी कुटुंब प्रमुखाचे नाव असलेले सातबारा उतारासह पांढरी रेशन कार्ड फोटो ओळखपत्र याद्वारे ओळख निश्चित केली जाईल

2011 च्या जनगणने मध्ये नोंदणीत कुटुंबातील सदस्य इ कार्ड आणि फोटो ओळखपत्र दाखवून सदरच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दिले जाणारे विमा संरक्षणाची मर्यादा –

  • लाभ घेणार असलेल्या कुटुंबाला एका वर्षाला एक लाख 50 हजार रुपये इतक्या रकमेपर्यंतचे रुग्णालयाने खर्चासाठी विमा संरक्षण दिले जाते.
  • अडीच लाख रुपये हे मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रत्येक वर्षी या पॉलिसी अंतर्गत दिले जातात.
  • सदरच्या योजनेचा विम्याचा एका कुटुंबातील एक सदस्य किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.
  • एका कुटुंबाला वार्षिक 1.50 लाख किंवा 2.50 लाख इतकी रकमेचे विमा संरक्षण देण्यात आलेले आहे ती रक्कम पूर्ण होईपर्यंत कितीही वेळा तुम्ही या योजनेचा एका वर्षांमध्ये लाभ घेऊ शकता.

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत खालील आजार बरे केले जातात-

  • हृदयरोग
  • हृदयरोग शस्त्रक्रिया आणि उपचार
  • जळीत
  • त्वचारोग
  • अंतस्राव संस्थेचे विकार
  • आकस्मिक सेवा
  • काना व घसा रोग
  • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  • औषध शास्त्राची चिकित्सा
  • संसर्गजन्य आजार
  • व्याधी
  • चिकित्सा
  • इंटरनॅशनल रेडिओलॉजी
  • जठरांत मार्गाचे रोग
  • मूत्रपिंड विकार
  • कर्करोगावरील औषधोपचार
  • नऊ जात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  • मजातंतूचे विकार
  • मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया
  • स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र
  • अस्थिभंग शस्त्रक्रिया
  • बालरुक्षेत्र क्रिया
  • प्लास्टिक सर्जरी
  • बालरोग कर्करोग
  • अचानक उद्भवणारे वैद्यकीय उपचार
  • कृत्रिम अवयव उपचार उपसाच्या आजारावरील उपचार
  • संधिवात
  • कर्करोग चिकित्सा
  • किरणोत्सव्वाद्वारे कर्करोग चिकित्सा
  • मानसिक आजार
  • कर्करोगाचे शस्त्रक्रिया
  • मूत्र व संस्थेच्या विकारांवरील शस्त्रक्रिया
  • जबडा व चेहऱ्याच्या अस्थिंवरील वरील शस्त्रक्रिया

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने चा फायदा –

  • सदरच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार गरजू लाभार्थीला मोफत आरोग्य सुविधा पुरवत आहे.
  • सदर योजनेअंतर्गत लाभार्थीच्या कुटुंबाला किडनी ट्रान्सप्लांट करायचे असेल तर त्यासाठी तीन लाख रुपये आणि कुटुंबाच्या रेगुलर उपचारासाठी दोन लाख रुपये पर्यंतचा विमा संरक्षण दिले.
  • सदर योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी दोन लाख रुपयांचा आरोग्य विभाग पुरवला जातो.
  • कोणत्याही प्रकारचे शस्त्रक्रियेसाठी प्रतिवर्षी कुटुंबाला तीन लाख रुपयापर्यंत विमा दिला जातो.
  • जर रुग्णाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिल्यानंतर तिथून पुढच्या दहा दिवसाचा त्याच्या आरोग्य सेवांसाठी लागणार खर्च या विमा मध्ये कव्हर केला जातो.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी –

  • सदर योजना ही अगोदरच्या काळामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जात होती तिचे नंतर नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे करण्यात आले आहे.

MAHATMA JYOTIRAV PHULE JAN AROGYA YOJANA | योजनेसाठी आवश्यक पात्रता-

  • अर्जदार कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे मूळच्या रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबसणे आवश्यक आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबद्दलच्या काही अटी –

  • सदरची योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या कुटुंबांसाठीच आहे त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र बाहेरील कोणत्याही कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही पिवळ्या रेशन कार्डधारक आणि केशरी रेशन कार्डधारक अशा कुटुंबासाठी आहे.
  • ज्या कुटुंबाला सदरच्या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे अशा कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपयांच्या आत मध्ये असणे आवश्यक आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबद्दल काही आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • दारिद्र रेषेखाली असल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड
  • अंतोदय रेशन कार्ड
  • अन्नपूर्णा रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईचे फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • उत्पन्नाचा दाखला

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा नाव नोंदणीचा पद्धत पुढीलप्रमाणे –

  • अर्ज करू इच्छित असलेल्या कुटुंबातील अर्जदाराला सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावा लागेल आणि लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावरती सदरच्या योजनेबद्दल अर्ज करण्यासाठी फ्रेश ॲप्लिकेशन असं बटन गेली असेल त्याच्यावरती क्लिक करायचं.
  • त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल ते आज अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्र अर्ज सोबत जोडायचे आणि सेव बटणावरती क्लिक करून अर्ज सबमिट करायचा.
  • अशा रीतीने तुमचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबद्दलचा अर्ज भरून होईल.