MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजना

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | सध्या आधुनिक काळामध्ये स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. सर्वच क्षेत्रात सरकार असेल मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो स्त्रियांना समान संधी देत आहे.

किंबहुना काय क्षेत्र मध्ये स्त्रियांना जास्त संदेश दिला जात आहे कारण त्या फिल्डमध्ये स्त्रियांचा कार्यशक्ती वाढावी सहभाग वाढावा या दृष्टीने दोन्ही सरकार काम करत आहेत.

आताच्या युगातील स्त्रिया या नोकरीमध्ये तर अग्रेसर आहेतच शिक्षणामध्ये अग्रेसर आहेत परंतु आता त्या उद्योगात देखील अग्रेसर होत चाललेले आहेत. पूर्वीच्या काळी उद्योग हा फक्त पुरुषप्रधान संस्कृतीसाठी आहे असं मानलं जायचं परंतु स्त्रियांनी ती गोष्ट मोडीत काढली आहे आणि त्या आता उद्योगांमध्ये चांगलं नाव कमावत आहेत.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | अशा परिस्थितीमध्येच जास्तीत जास्त स्त्रियांनी उद्योगांमध्ये सहभाग घ्यावा त्यांना उद्योग करण्यासाठी प्रेरणा भेटावे जालना भेटावे यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारचे योजना काढत आहे. देवासाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पैसा. महिलांना पैशासाठी कोणावरती अवलंबून न राहता ंनी स्वतःची व्यवसाय चालू करावेत यासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी महिला बचत गट योजना काढलेली आहे. या अंतर्गत महिला स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे महिलांना स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी रुपये पाच लाख ते रुपये वीस लाख तिच्या रकमेपर्यंतचे कर्ज देऊ करत आहे. ज्या महिलांना स्वतःचा उद्योग चालू करायचा आहे त्यांच्यासाठी एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे.

तर ही MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA नेमकी काय आहे याच्या पात्रतेसाठी काय आहेत याला अर्ज कसा करायचा यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत यासाठी कर्ज जर मिळत आहे तर ते कर्ज किती रकमेची मिळणार त्याच्यावरती व्याजदर किती आकारला जाणार त्याची परतफेड किती दिवसांमध्ये करायची या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉकला….


योजनेचे नावमहिला बचत गट शासकीय योजना | MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA
योजनेचे लाभार्थी कोणमहाराष्ट्र राज्यातील बचत गटातील महिला
योजनेतून मिळणारा लाभबचत गटातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी पाच ते वीस लाख रुपयांपर्यंतच्या आर्थिक सहाय्य
कर्जाला मिळणारे व्याजदरचार टक्के
अर्ज कसा करायचाऑफलाइन

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA

Table of Contents

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजनेचे उद्दिष्ट –

  • महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटांमधील ज्या महिला आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे.
  • महिलांना स्वतःचा उद्योगधंदा चालू करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना बचत गटाच्या अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • ज्या महिला स्वतःचा उद्योग करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना कमी व्याजदरावरती महिला बचत गट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचे वाटप करणे.
  • उद्योगांमध्ये महिलांचे योगदान वाढावे यासाठी प्रयत्न करणे.
  • महाराष्ट्र राज्यामध्ये महिला उद्योजकांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करणे.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजनेची वैशिष्ट्य-

  • महिला बचत गट शासकीय योजना ही एक महत्वकांक्षी योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे.
  • महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत कमीत कमी अटी आणि शर्तींचा वापर करून महिलांना कमी व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा एक उद्देश आहे.
  • महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज हे 95 टक्के कर्ज हे राष्ट्रीय महामंडळ यांच्याकडून देण्यात येते आणि राहिलेले पाच टक्के कर्ज हे राज्य महामंडळ यांच्याकडून देण्यात येते.
  • सदरच्या योजनेअंतर्गत कर्ज मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये लाभार्थ्याचे सहभाग शून्य असतो पूर्णपणे शंभर टक्के कर्ज आहे राष्ट्रीय महामंडळाने राज्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने देण्यात येते.
  • महिला बचत गट शासकीय योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचा सहभाग केला जातो.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजना अंतर्गत मिळणारे कर्ज –

  • महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून महिलांना स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी रुपये पाच लाख ते रुपये वीस लाख इतके रखमेपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावरती आकारला जाणारा व्याजदर –

  • महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या उद्योग चालू करण्यासाठी कर्जासाठी व्याजदर हा चार टक्के आकारला जातो.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाचा परतफेडचा कालावधी –

  • ज्या महिलांनी महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत कर्ज घेतले आहे अशा महिलांना ते कर्ज उद्योग चालू करण्यासाठी दिले जाते.
  • ते कर्ज परतफेड करण्यासाठी महिलांना कर्ज घेतल्यापासून तीन वर्षाच्या आत ते कर्जपूर्ण फेडणे गरजेचे आहे.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत कर्जासाठीचे लाभार्थी –

  • महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज हे बचत गटातील महिलांना दिले जाते.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत मिळणारा लाभ –

  • महाराष्ट्र राज्य मधील उद्योग करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकार यांच्याकडून उद्योग सुरू करण्यासाठी रुपये पाच लाख ते रुपये वीस लाख या रकमेपर्यंतचे कर्ज हे चार टक्के व्याजदराने तीन वर्ष मुदतीवरती दिले जाते.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गटाचे फायदे –

  • सदरच्या योजनेअंतर्गत जेव्हा महिलांना स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी कर्ज मिळते त्यावेळेस त्या आत्मनिर्भर बनतात.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांचा सामाजिक आर्थिक औद्योगिक विकास होईल.
  • बचत गटामधील महिलांनी उद्योग चालू केल्यानंतर त्यांच्याकडे बघून अजून बाकीच्या महिला देखील प्रोत्साहित होतील आणि उद्योग करण्यासाठी पुढे सरसावतील.
  • ज्यावेळेस बचत गटातील महिला स्वतःचा उद्योग चालू करतील त्यावेळेस समाजामध्ये नवीन रोजगाराची निर्मिती होईल परिणामी समाजातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
  • महाराष्ट्र राज्य चा औद्योगिक विकास होईल.
  • महाराष्ट्र राज्यातील महिला स्वावलंबी होऊन आत्मनिर्भर बनतील.
  • ज्या महिला स्वतःचा बिजनेस चालू करायचा हेतू बाळगून आहेत अशा महिलांना बिजनेस चालू करण्यासाठी पैशावासाठी कोणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही.
  • सदरच्या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांचा समाजामधील स्तर उंचावण्यास मदत होईल.
  • महिला स्वतःचा उद्योग चालू करून स्वतःच्या घराचा सांभाळ करू शकतील.
  • बचत गटातील महिलांना एकदा उद्योग चालू केला की त्या इतर बाकीच्या महिलांना त्यांचा उद्योग चालू करण्यासाठी किंवा त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करतील.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजनेसाठी आवश्यक पात्रता –

  • जमलेला अर्ज करायचा आहे ती महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • जी अर्ज करत आहे याची महिला त्यामुळे बचत गटांमध्ये सदस्य असणे आवश्यक आहे.

MAHILA BACHAT GAT SHASKIY YOJANA | महिला बचत गट शासकीय योजनेचे काही नियम –

  • सदरच्या योजनेचा लाभा फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या महिलांनाच देण्यात येईल.
  • सदरच्या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ हा फक्त महिला सदस्यांना घेता येऊ शकतो कृषी उद्योजकांना सुधार योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • महिला बचत गट शासकीय योजनेअंतर्गत मिळणारे कर्ज याची वर्गवारी ही 95% राष्ट्रीय महामंडळ यांच्याकडून देण्यात येते व पाच टक्के राज्य महामंडळ यांच्याकडून कर्ज देण्यात येणे.
  • जर राज महामंडळाकडून पाच टक्के कर्ज से रक्कम नाही उपलब्ध झाली तर ते पाच टक्के लाभार्थी माहिती दिला स्वतः कडील भरणे आवश्यक आहे.
  • ज्या महिलांचे वय वर्ष 18 ते 50 या दरम्यान आहे अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • एकदा कर्जाची वितरण झाले की ते तू पुढे तीन वर्षाच्या आत ते कर्ज परतफेड करणे आवश्यक आहे.
  • ज्या महिलांचा बचत गट स्थापन होऊन दोन वर्षापेक्षा जास्त झालेत अशाच महिलांच्या बचत गटाला सुधार योजनेसाठी लाभ घेता येईल.
  • सुदर योजनेच्या अंतर्गत जास्तीत जास्त वीस लाख रुपयापर्यंतची कर्ज आहे देण्यात येईल.
  • बचत गटातील सदस्य असलेल्या महिलेलाच फक्त कर्जासाठी अर्ज करता येईल.
  • जी महिला कर्जासाठी अर्ज करत आहे अशा महिलेचे स्वतःचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे घरातील इतर कोणाच्याही बँक अकाउंट वरती कर्ज रक्कम वितरित केली जाणार नाही.
  • जी महिला सदर योजनेअंतर्गत कर्ज घेऊ इच्छित आहे अशी महिला कोणत्याही वित्तीय संस्थेची थकबाकीदार नसावी.
  • अर्जामध्ये विचारलेले कोणतीही माहिती खोटी आहे असे आढळून आल्यास त्यामुळे वरती दांडात्मक कारवाई केली जाईल.

महिला बचत गट शासकीय योजने अंतर्गत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न –

  • ग्रामीण भागातील अर्जदार महिला यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 98 हजार रुपये याच्यापेक्षा जास्त नसले पाहिजे तीच अट शहरी भागासाठी एक लाख वीस हजार रुपये वार्षिक आर्थिक उत्पन्न असे आहे.

महिला बचत गट शासकीय योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशनिंग कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • शपथपत्र
  • व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक

महिला बचत गट शासकीय योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • ज्या महिलांसाठी अर्ज करू इच्छित आहेत अशा महिलांनी आपल्या जिल्हा च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या ठिकाणी जाऊन बचत गट शासकीय योजनेचे चौकशी करायची.
  • तिथून अर्ज घ्यायचा.
  • अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची.
  • भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून बघायचं आणि तो अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायला.