MANODHAIRYA YOJANA | समाजामध्ये प्रत्येक प्रकारची लोक वावरत असतात. यामध्ये काही लोकांच्या नशीब चांगलं असतं की ते नॉर्मल जीवन जगत असतात. काहीजण गरिबीमध्ये जीवन जगत असतात काहीजण श्रीमंतीमध्ये जीवन जगत असतात. परंतु याच्या पलीकडे देखील काही अशा प्रकारची लोक आहेत याच समाजाच्या काही क्रूर लोकांच्या क्रूर प्रवृत्तीमुळे शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या हलकीचे जीवन जगत आहेत.
समाजामध्ये काही महिलांवरती अत्याचार लैंगिक अत्याचार आणि बालकांवरती देखील लैंगिक अत्याचार होत असतात बलात्कार होत असतात काही महिलांवरती ऍसिडचे हल्ले देखील केले जातात काही मुलींवरती देखील ऍसिड झालेले होतात. अशा पीडित महिला आणि बालकांसाठी अशा प्रकारच्या घटनाानंतर समाजामध्ये वावरण खूप जीकीरीचे होऊन जातात. त्यांना सरकारकडून एक एक मदत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय उपचाराच्या सुविधा मानसिक उपचाराच्या सुविधा देखील पुरवल्या जातात.
आज आपण जी योजना बघणार आहोत ती योजना ही अशाच प्रकारची एक योजना आहे या योजनेचे नाव आहे MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजना. सदर योजनेअंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासन हे 50 50 टक्के सहभाग देऊन अशाच पीडित महिला आणि बालकांना आर्थिक मदत पुरवते.
MANODHAIRYA YOJANA योजनेअंतर्गत दिली जाणारे आर्थिक मदत ही रुपये दहा लाख पर्यंतची देण्यात येते. नुसती आर्थिक मदतच नाही तर त्याचबरोबर आवश्यक ती वैद्यकीय उपचार मोफत पुरवले जातात मानसिक उपचार समुपदेशन चे उपचार मोफतरीत्या सरकार मार्फत पुरवले जातात.
चला तर मग बघूया ही MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजना नेमकी काय आहे याच्या पात्रतेच्या अटी काय आहेत यासाठी अर्ज कसा करायचा हे त्यांनी सर्व गोष्टी….
चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला …
योजनेचे नाव | मनोधैर्य योजना | MANODHAIRYA YOJANA |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील पिढीत महिला आणि बालकांना मानसिक अपघातातून वाचवणे. |
योजनेची लाभार्थी कोण | महाराष्ट्र राज्यातील पीडित महिला आणि बालके |
योजनेतून मिळणारा लाभ | पीडित महिला आणि बालकांसाठी पुनर्वसनासाठी दहा लाख रुपये पर्यंतचे आर्थिक मदत |
योजनेसाठी अर्ज कसा करायचा | ऑफलाइन |

MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजना चे उद्दिष्ट –
- वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या पिढीत महिला आणि बालके यांचे पुनर्वसन घडवून आणणे.
- पीडित महिला आणि बालकांवरती झालेले शारीरिक आणि मानसिक आघात याच्यातून त्यांना बाहेर काढणे.
- पीडित महिला आणि बालक यांना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान पुन्हा एकदा मिळवून देणे.
- पीडित महिला आणि बालके यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना दहा लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत करणे.
- ज्या महिलांवरती आणि बालकांवरती बलात्कार लैंगिक अत्याचार झालेले आहेत अशा महिला बालके किंवा त्यांच्या वारसदारांना गरजेनुसार मानसोपचार तज्ञाची सेवा उपलब्ध करून देणे त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे.
- पीडित महिला आणि बालक आणि त्यांच्या वारसदारांना त्यांच्या गरजेनुसार त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे समुपदेशन मिळवून देणे निवारा मिळवून देणे वैद्यकीय मदत कायदेशीर मदत मिळवून देणे त्यांना पुढील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.
- समाजामध्ये महिलांवर ती आणि मुलांवरती होणारे हिंसाचाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती घडवून आणणे.
MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजना चे वैशिष्ट्य –
- मनोधैर्ययोजना ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला आयोग यांच्याकडून बजावली जाते.
- सदऱ्या योजनेअंतर्गत दिला जाणार लाभ याच्यामध्ये केंद्र शासनाचा 50% सहभाग आहे आणि राज्य शासनाचा 50% सहभाग आहे.
- मनुदेवी योजना ही एक राज्यव्यापी योजना आहे याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यात येत आहे.
- मनोधैर्य योजनेअंतर्गत ज्या पीडित महिला आणि बालकांना मदत करण्यात येते अशा पीडित महिला आणि बालकांची माहिती ही गुप्त ठेवण्यात येते.
- सदरची योजना ही पीडित महिला आणि बालकांना त्यांच्या जीवनाची पुनर्वसन घडवून आणण्यासाठी त्यांच्या मानसिक विकास घडवून आणण्यासाठी त्यांना पुन्हा आत्मविश्वास देण्यासाठी खूप उत्कृष्टरित्या कार्य करते.
MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य पुढील प्रमाणे –
- मनोधैर्ययोजनेअंतर्गत ज्या पिढीत महिलांवर बलात्कार झालेला आहे आणि ज्या बालकांवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे अशा प्रकरणांमध्ये कमीत कमी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत पीडित व्यक्तीला केली जाते.
- गंभीर आणि क्रूर स्वरूपाच्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये पिढीतला किंवा त्याच्या वारसदारांना रुपये तीन लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
- ऍसिड हल्ल्यांमध्ये पीडित व्यक्तीचे जर चेहरा पूर्णपणे विद्रूप झालेला असेल किंवा अशा व्यक्तीला कायमची अपंगत्व आले तर अशा प्रकरणांमध्ये रुपये तीन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याचबरोबर इतर जखमा झालेल्या असतील तर अशा महिला किंवा बालक पिढीताना पन्नास हजार रुपयांच्या आर्थिक मदत होते.
- वेगवेगळ्या प्रकारच्या भूलथापा देऊन लग्नाच्या आम्हीच दाखवून जे बलात्कार झालेली प्रकरणी आहेत अशा प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशीनंतर पिढीतेला दोन लाख रुपयांच्या 50 टक्के म्हणजे एक लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातील आणि उर्वरित 50 टक्के म्हणजे एक लाख रुपये हे न्यायालय मध्ये दोषारोपपत्र सादर केल्यानंतर दिले जाईल.
- वरती दिल्याप्रमाणे आर्थिक मदती सोबतच पीडित व्यक्तीच्या वैद्यकीय उपचार प्रवास आणि इतर किरकोळ खर्च साठी प्रत्येक प्रकरणांमध्ये पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजना बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी –
- मनोधैर्ययोजनेअंतर्गत जे पीडित लाभ घेणार आहेत अशा पिढी त्यांना सर्व प्रकारच्या शासकीय निम शासकीय नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येतात.
- ज्या पिढीत महिला आणि बालकांना एचआयव्ही आणि एड्स बाबत काही वैद्यकीय सुविधा पाहिजे असतील तर त्या सुविधा देखील मोफत पुरवण्यात येतात.
- मानसिक आधार देण्यासाठी पीडित महिला आणि बालकांना जे समुपदेशन केले जाते ते विनामूल्य पुरवले जाते.
- पीडित महिला आणि बालकांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांचे नोकरी किंवा व्यवसाय मध्ये पुनर्वसन करण्यात येते.
MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजना चा फायदा –
- पीडित महिला आणि बालकांना मनोजरी योजनेअंतर्गत रुपये दहा लाख पर्यंत ची आर्थिक मदत केली जाते.
- बलात्कार ऍसिड हल्ल्या तील पीडित महिलांना एक लाख रुपये, लिंग खात्याचाराने असे डालेतील मुलींना पन्नास हजार रुपये पर्यंतची मदत, काही गंभीर प्रकरणांमध्ये दहा लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक मदत मनोधैर्य योजनेअंतर्गत दिली जाते.
- मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित महिला आणि बालकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा या मोफत दिल्या जातात त्यांना मिळणारे मानसिक समुपदेशन हे देखील विनामूल्य पुरवले जाते.
- पीडित महिला आणि बालक यांना मनोदय योजनेअंतर्गत सर्व प्रकारचे कायदेशीर मदत जसे की पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी लागणारी मदत खटल्यामध्ये विनामूल्य कायदेशीर मदत ही सदर योजनेअंतर्गत करण्यात येते.
- मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित महिला आणि बालकांच्या पुनर्वसनाच्या सुविधा यादेखील पुरवल्या जातात त्यांना निवारा उपलब्ध करून दिला जातो त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण प्रशिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण पुरवले जाते. तसेच महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात किंवा त्यांना नोकरीसाठी योग्य ते प्रशिक्षण देऊन योग्य ती मदत केली जाते.
MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजनेसाठी आवश्यक पात्रता –
- पीडित महिला किंवा बालक ही महाराष्ट्र राज्याचे मूळचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजनेच्या काही अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे –
- सदरची योजनाही फक्त महाराष्ट्र राज्यातील पीडित महिला आणि बालकांसाठीच मर्यादित आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील पिढीत महिला आणि बालकांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जी पीडित बालक आणि महिला या महाराष्ट्राच्या बाहेरच्या रहिवासी आहेत त्यांना जर सदर योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांच्या राज्य सरकारच्या याबाबतच्या योजनेबद्दल माहिती घेऊन सदर राज्यातून अर्ज करावा.
- मनोधैर्य योजनेअंतर्गत मिळणार आर्थिक लाभा महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभाग यांच्यामार्फत देण्यात येतो त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या इतर कोणत्याही विभागाच्या अंतर्गत भेटतांना जर कोणती योजना सुरू करण्यात आली तर त्या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार नाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ त्यांना घेता येईल.
- पीडित महिला आणि बालकांना सदर योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या नावाने बँक अकाउंट असणे गरजेचे आहे आणि ते बँक अकाउंट KYV Norms असलेले खाते असणे आवश्यक आहे.
- अज्ञान पीडित व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्यांच्या पालकांच्या नावाने बँक अकाउंट डिटेल्स लागतील.
MANODHAIRYA YOJANA | मनोधैर्य योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
- अर्जदाराचा मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज चे फोटो
- बँक अकाउंट डिटेल्स
- रहिवाशी दाखला
- आधार कार्ड
- रेशनिंग कार्ड
- मनोधैर्य योजनेचा अर्ज
- वैद्यकीय प्रमाणपत्र
मनोधैर्य योजना चा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत –
- मनोधैर्य योजने साठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईट वरती भेट दिल्यानंतर होम पेज वरती यायचं होम पेज वरती नवीन युजरचा रजिस्ट्रेशन तुम्हाला करायला लागेल.
- एकदा रजिस्ट्रेशन झाले की तुम्हाला परत एकदा युजरनेम आणि पासवर्ड टाकून पुन्हा एकदा लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यावरती तुम्हाला मनुदेवी योजना या योजनेवर क्लिक करायचे आहे.
- नंतरच्या पेज वरती तुम्हाला मनोधैर्य योजनेचा अर्ज पडेल त्या अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे.
- अशा रीतीने तुमचा ऑनलाईन अर्ज भरून होईल.
मनोधैर्य योजना चा ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत –
- मनोधैर्य योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार याला आपल्या क्षेत्रातील महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयात भेट द्यायची आहे.
- त्या कार्यालयातून मनोधैर्य योजनेचा अर्ज घ्यायचा.
- आरसा मध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रांच्या प्रती त्या अर्जासोबत जोडायच्या.
- आणि भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून बघायचा आणि तो अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा.