MUKHYAMANTRI ROJGAR NIRMITI YOJANA | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ही महाराष्ट्र प्रशासनाने महाराष्ट्रातील बेरोजगार असलेल्या युवक व युवती यांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे यामध्ये बेरोजगार युवक युवती यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील काम नसलेल्या युवक व युवतींना आपला स्वतःचा उद्योग धंदा सुरू करण्यासाठी दहा लागते 25 लाख पर्यंत कर्ज मंजूर करून दिले जाते.
महाराष्ट्र राज्यातील शहरांमध्ये राहणाऱ्या व ग्रामीण भागात राहणाऱ्या सुशिक्षित मुले व मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यामुळे ज्या युवक युवतींना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळणार आहे यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करता येणार आहे. तसेच स्वतःचा व्यवसाय चालू केल्यामुळे युवक युवतींमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे. यामुळे समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त होणार आहे तसेच या योजनेमुळे ज्या युवक व युवतींच्या मनामध्ये काही व्यवसाय संदर्भात नवीन कल्पना असतील तर त्या त्यांना पूर्ण करता येणार आहेत व त्याचा फायदा महाराष्ट्र शासन व समाजाला सुद्धा होणार आहे यामुळे हे अनुदान सर्वांना मिळणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवक व युवती हे बेरोजगार असणे आवश्यक आहे. बेरोजगार युवक व युवती यांच्या खात्यावरती अगोदरचे कोणतेही प्रकारचे व्यवहार झालेली नसल्यास या योजनेचा लाभ मिळण्याची चान्सेस भरपूर आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार युवक व युवती यांच्या नावावरती कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी किंवा वाहने नसली पाहिजेत. या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर युवक युवतींना आपला व्यवसाय किंवा उद्योग धंदा चालू केला असल्याबाबत फोटोग्राफ काढून शासनाला पाठवावे लागतील व त्यानंतरच उर्वरित अनुदान मिळेल.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना | MUKHYAMANTRI ROJGAR NIRMITI YOJANA |
कोणाला लाभ मिळणार | महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार असलेल्या युवक युवतींना या योजनेचा लाभ मिळणार |
किती लाभ मिळणार | पस्तीस टक्के पर्यंत आर्थिक लाभ मिळणार |
अर्ज करण्याची पद्धती | अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकता |
MUKHYAMANTRI ROJGAR NIRMITI YOJANA | योजनेची उद्दिष्टे –
- राज्यातील युवक युवती यांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी व येणाऱ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त उपक्रम स्थापित करून या माध्यमातून दहा लाखापेक्षा जास्त रोजगार संधी महाराष्ट्रातील लोकांना उपलब्ध करून देण्याची या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- महाराष्ट्र राज्यातील युवक युवतींना यांना स्वतःचा उद्योग धंदा सुरू करून देणे व त्यांनी सुरू करून दिलेल्या उद्योगधंद्यातून इतर लोकांना रोजगार उपलब्ध होणे.
- महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित युवक व युवती यांना आपल्या मनामधील कल्पना किंवा उद्योग चालू करून त्यामधून उत्पन्न निर्माण करून स्वतःचा उदरनिर्वाह करणे व इतरांचाही उदरनिर्वाह करणे हे उद्दिष्ट आहे
- महाराष्ट्र राज्यामध्ये नवनवीन रोजगारांच्या संध्या उपलब्ध करणे आणि महाराष्ट्रातील बेरोजगार कमी करणे.
- महाराष्ट्रातील युवक युवतींना आपला मनातील उद्योग धंदा सुरू करण्यासाठी पैशांची गरज भासते व सदरची गरज पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर ते उभे राहण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
MUKHYAMANTRI ROJGAR NIRMITI YOJANA | योजनेची वैशिष्ट्ये –
- महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाच्या अंतर्गत उद्योग संचालनालय मुंबई हे या योजनेचे प्रमुख कार्यवाही व व्यवस्थापन म्हणून कार्य करते.
- महाराष्ट्र राज्यात नव्याने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही महाराष्ट्र राज्यातील लघु प्रमोद योग हे या योजनेचे राबवण्याचे काम करते.
- मराठा राज्यातील योग्य व त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणे हा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे
- महाराष्ट्र राज्यातील ही योजना महिलांना सुद्धा उपयोगाचे आहे यामध्ये महिलांसाठी अतिरिक्त 30 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत.
MUKHYAMANTRI ROJGAR NIRMITI YOJANA | योजनेअंतर्गत येणारे उद्योगधंदे खालील प्रमाणे –
- यामध्ये हाताने बनवलेली चॉकलेटचा समावेश होतो
- लॉलीपॉप किंवा साखरेपासून बनलेली मिठाई बनविता येते
- तसेच यामध्ये थ्रेड पासून बनलेला बॉल आणि उलन पासून बनलेले बॉलिंग लाची याचाही समावेश आहे.
- यामध्ये फॅब्रिक्स उत्पादनाचाही समावेश होतो
- तसेच लॉन्ड्री व या अंतर्गत येणारे काम.
- बिस्किटे बनवणे तसेच कुकीज तयार करणे.
- यामध्ये केस कांत्रणालय चा समावेश आहे.
- तेल बनवणे साबण बनवणे व हरबल वस्तू बनवणे.
- लोणी बनवणे लोणी पासून तू बनवणे तसेच चीज तयार करणे.
- यामध्ये घरातील प्लंबिंगचा ही समावेश आहे.
- डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन यांसारखे विविध प्रकारचे पंप दुरुस्ती करणे.
- बॅटरी चार्जिंग करू नये
- कार्डबोर्ड प्रिंटिंग करणे तसेच स्प्रे पेंटिंग करणे
- दुपारची काडी बनवणे व मेणबत्ती बनवणे
- सोड्यापासून आणि विविध पेय तयार करणे
- सायकल रिपेअर करणे
- बँड पथक चालवणे
- फॅन मिक्सर दुरुस्त करणे
- इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्ती करणे किंवा विकणे
- ऑफिस मध्ये लागणारे स्टेशनरी प्रिंटिंग करणे किंवा बुक बायडिंग करणे
- कंपाउंड वॉल बनवण्यासाठी लागणारे जाळी तयार करणे
MUKHYAMANTRI ROJGAR NIRMITI YOJANA प्रकल्प व किंमत. –
अनुदान मार्जिन कमी व घटकांचे स्व गुंतवणुकीचे प्रमाण खालील प्रमाणे
MUKHYAMANTRI ROJGAR NIRMITI YOJANA | अंमलबजावणी संस्था –
- उद्योग संचालनालय मुंबई हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची अंमलबजावणी साठी प्रमुख संस्था म्हणजेच नूडल्स संस्था म्हणून कार्यरत असेल.
- या योजने अंतर्गत येणारी संस्था व कामकाज प्रक्रिया पुढीलप्रमाणे.
वित्तीय संस्था म्हणजेच बँक –
- माठाला त्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत जे कर्ज वाटप करण्यात येणार आहे यामध्ये नॅशनलाईज बँकांचा समावेश होणार आहे तसेच यामध्ये निमशासकीय बँका म्हणजेच एचडीएफसी बँक आयसीआयसी बँक ॲक्सिस बँक या बँकेचा ही समावेश होणार आहे यामध्ये जे अर्ज प्राप्त होणार आहेत या अर्जांची निपक्षपणे क्षणांनी करण्यात येणार आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर काम कशाचा आहे कशा प्रकारचे आहे तसेच या व्यवसायासाठी किती अनुदान लागणार आहे या सर्व बाबींचा विचार करण्यात येणार आहे व या बाबींचा विचार करूनच रक्कम ठरवण्यात येणार आहे व नोडल बँकेद्वारे ही रक्कम लाभार्थ्यास प्राप्त होणार आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र-
- महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा अंमलबजावणीच्या दृष्टीने कर्ज वाटपाच्या प्रस्तावातून अनुदान वितरणापर्यंत सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठीचे नियोजन केलेले आहे.
- यामध्ये उद्योग संचालनालयाच्या यंत्रणाखाली महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून उद्योग संचनाने अंतर्गत विशेष अशा आयटी व यांसारख्या कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत आणि या कक्षामार्फत वरील योजना पोर्टलचे निर्माण करण्यात येणार आहे तसेच या पक्षांतर्गत सदर पोर्टलची देखरेखी व दुरुस्ती तसेच पोर्टलवर सर्व डेटा सादरीकरण तसेच इतर अनुषंगन माहिती या कक्षा मार्फत व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते.
- यामध्ये मुख्यत व्यक्तिगत उद्योजक हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- तसेच विविध कार्यकारी संस्था व सहकारी संस्था देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- यामध्ये स्वयं सहाय्यता गट यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच वेगवेगळ्या ट्रस्ट चा यामध्ये समावेश होणार आहे.
या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे –
- मुख्यमंत्री रोजगार योजना अंतर्गत बेरोजगार युवक व युवती यांना स्वतःचा उद्योग धंदा सुरू करण्यासाठी दहा लागते 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- तसेच या योजनेमुळे युवक व युवतींना इतर कोणाकडूनही उसने पैसे किंवा कर्ज घेण्याची गरज लागणार नाही.
- या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यात रोजगाराच्या वेगवेगळ्या व नवीन संधी उपलब्ध होतील यामुळे महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार कमी होईल.
- तसेच मुख्यत यामुळे महाराष्ट्र राज्यांमध्ये औद्योगिक विकास होणार आहे
- तसेच मराठा राज्यातील युवकांचे जीवनशैली सुधारणार आहे तसेच त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगले नामांकन प्राप्त होणार आहे.
पात्रता–
- मुख्यमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मोर्चा महाराष्ट्रातल्या रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- तसेच कुठल्याही प्रकारचे स्थानिक उत्पन्न नसलेले रहिवाशी व त्यांचे वय हे 18 वर्ष पूर्ण असलेले या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
शिक्षणाची अट–
- जे युवक व युवती सातवी उत्तीर्ण असतील अशा युवक व युवतींना दहा लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
- तसेच जे युवक व युवती दहावी उत्तीर्ण असतील अशा युवक व युवतींना 25 लाखापर्यंत कर्ज देण्याचे नियोजन केलेले आहे
या योजनेच्या मुख्य नियम व अटी –
- फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले युवक व युवती या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राहत असलेल्या किंवा इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतर झालेल्या युवक व युवतींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेअंतर्गत ज्या युवक युवतींना लाभ मिळणार आहे त्या युवक व युवतींचे उद्योगधंदे हे महाराष्ट्रातच असणे बंधनकारक आहे.
- मुख्यता या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम वयोमर्यादा ही वय वर्षे 45 असणार आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती अपंग महिला माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्षांची शेतीलाता देण्यात आलेली आहे
- सदर योजनेअंतर्गत कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार युवक व युवती यांनी या अगोदर कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- सर्वात महत्वाचे म्हणजे जे व्यक्ती अर्ज करणार आहे त्या व्यक्तीचे कोणत्याही बँकेची थकबाकी नसावी.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- या योजनेसाठी आधार कार्ड असणे हे महत्त्वाचे आहे.
- यामध्ये रेशन कार्ड
- रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे .
- तसेच ईमेल आयडी, मोबाईल नंबर, सुद्धा लागणार आहे .
- याचबरोबर युवक व युवक इकडे डोमासाईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- तसेच अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र लागणार आहे.
- व्यक्तीचे जातीचा दाखला
- बँकेचे पासबुक
- शैक्षणिक पात्रता सुद्धा महत्त्वाचे आहे यामुळे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र लागणार आहे.
- अर्जदाराचा प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट लागणार आहे.
- तसेच विहित नमुन्यातील शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र बंधनकारक आहे
अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे–
- सदरची अर्ज करण्याची पद्धती अत्यंत सोपी असून कोणत्याही कॅफेमध्ये जाऊन आपणही अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता योजनेचा लाभ घेऊ शकता.