MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA | महाराष्ट्र राज्यातील गरजू गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सुविधा पुरणारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना नेमकी काय आहे ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत…


योजनेचे नावमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना | MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभाग
योजनेचा उद्देशमहाराष्ट्रातील नागरिकांना मोफत आरोग्य उपचार देणे
योजनेच्या लाभार्थ्याची पात्रतामहाराष्ट्र राज्यातील आर्थिक रित्या गरीब नागरिक
योजनेतून मिळणारा लाभवैद्यकीय उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य
अर्ज कसा करायचाऑनलाइन आणि ऑफलाइन

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA

Table of Contents

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचे उद्दिष्ट –

  • महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक आपत्तीमधील आपत्तीग्रस्त नागरिकांना आर्थिक रित्या मदत करणे.
  • वेगवेगळ्या प्रकारच्या दंगलींमध्ये जे लोक मरण पावलेले आहेत त्यांच्या वारसदारांना किंवा यांना तात्पुरती दुखापत झालेली आहे त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे अशा नागरिकांना आर्थिक मदत पुरवणी.
  • जे नागरिक दहशतवादी हल्ल्यात मरण पावले आहेत त्यांच्या वारसदार यांना आर्थिक मदत पुरवणे.
  • असे काही नागरिक जे अपघातामध्ये मरण पावले आहेत अशा नागरिकांना किंवा त्यांच्या वारसदारांना आर्थिक स्वरूपात किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची मदत पुरवणे.
  • रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करणे.
  • शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक चर्चासत्र किंवा संमेलन आयोजित करण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे.
  • शैक्षणिक किंवा वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरिता आर्थिक मदत पुरवणे.
  • अशा संस्था ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे अशा संस्थांना आर्थिक मदत पुरवणे.

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये खालील आजार समाविष्ट आहेत –

  • बर्न रुग्ण
  • हृदय रोग
  • डायलिसिस
  • कर्करोग
  • अपघात
  • नवजातिशिंगचे आजार
  • गुडघ्याचे प्रत्यारोपण
  • विद्युत अपघात रुग्ण
  • मेंदूचे आजार
  • लहान बालकांचे शस्त्रक्रिया
  • अपघात शस्त्रक्रिया
  • हीप रिप्लेसमेंट
  • कर्करोग शस्त्रक्रिया
  • हाताचे प्रत्यारोपण
  • यकृत प्रत्यारोपण
  • किडनी प्रत्यारोपण
  • कापूस प्रत्यारोपण
  • बोन मॅरो प्रत्यारोपण
  • हृदय प्रत्यारोपण

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी –

  • मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा अशा नागरिकांना दिला जाईल जे नागरिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना राष्ट्रीय बालक स्वस्त कार्यक्रम यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसेल तर त्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून लाभ दिला जाईल.
  • वैद्यकीय उपचारासाठी सहायता निधीची मागणी करणारा ईमेल केल्यानंतर अर्जासह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात ई-मेल वरती पाठवायच्या आणि त्याच्या प्रति मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या कार्यालयात पोस्टद्वारे पाठवणे.
  • ज्या ठिकाणी उपचार घेत आहेत त्या रुग्णालयाची माहिती किंवा ते रुग्णालय मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणाली वरती आहे का नाही या गोष्टीची खात्री करायची.

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना अंतर्गत दिले जाणाऱ्या अर्थसहाय्य –

  • मुख्यमंत्री वैद्यकीय समिती म्हणून एक समिती आहे त्या समितीच्या शिफारशीनुसार 25 000, 50000, एक लाख किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून खालील पात्र व्यक्तींना निधी मिळेल-

  • सदरच्या योजनेअंतर्गत मिळणारा निधी हा प्रामुख्याने कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक आपत्तीचे पूर चक्रीवादळ भूकंप इत्यादी मधील बाधित नागरिक यांना मदत म्हणून दिला जातो किंवा मोठा अपघात किंवा दमली याच्यामध्ये नुकसान झालेल्या व्यक्तींना एक तातडीची मदत म्हणून निधी पुरवला जातो.
  • याचबरोबर मुख्य रोग उपचार साठी गरीब रुग्णांना देखील आर्थिक मदत यांनी मदत केली जाते.
  • मोटार रेल्वे विमान किंवा जहाज याच्यामधून ज्यांचा अपघात झाला आहे अशा लोकांना सदरच्या योजनेमधून सहायता निधी दिला जात नाही.

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA | मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबद्दल माहिती-

नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी पूर्व भूकंप इत्यादी –

  • वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यावरती निधी देण्यात येतो. नैसर्गिक आपत्ती जसे की ढगफुटीमुळे उद्भवलेले नैसर्गिक आपत्ती असेल पूर परिस्थिती असेल सुनामी किंवा भूकंप किंवा चक्रीवादळामुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती आहे अतिवृष्टीमुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती तीव्र दुष्काळामुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती ढग स्फोट आणि भूस्खलनामुळे आलेला पूर इत्यादी सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या कारणांमुळे नुकसान झाल्यावर ती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून आर्थिक मदत ही गरजू लोकांना केली जाते.

वेगवेगळ्या प्रकारचे अपघातांमध्ये जर कुटुंबातील व्यक्तीमृत पावली तर –

  • जर अशी परिस्थिती उद्भवली तर एक समाजाप्रती मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून त्या कुटुंबाला त्यांचे पुनर्वसन व्हावे त्यासाठी आर्थिक निधी पुरवला जातो.
  • असे नागरिक ज्यांना कोणत्याही प्रकारची विमा संरक्षण नाही किंवा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या योजनेमधून त्यांना आर्थिक भरपाई मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून आर्थिक मदत दिली जाते.

वित्तमालचे नुकसान झाल्यावरती देण्यात येणारे आर्थिक सहाय्य पुढील प्रमाणे-

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA

शस्त्रक्रिया किंवा उपचार घेणाऱ्या आर्थिक रित्या सक्षम असलेल्या रुग्णांना पुढील प्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जाते-

MUKHYMANTRI VAIDYAKIY SAHAYATA NIDHI YOJANA

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा फायदा-

  • सदरच्या योजनेअंतर्गत शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांचे इमारतीचे बांधकामांसाठी देखील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून अंशात्मक आर्थिक सहाय्य केले जाते.
  • वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्रे संमेलनेय परिषदा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाची चर्चासत्र आयोजन करण्यासाठी देखील आर्थिक सहाय्यक मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून दिले जाते.
  • गरजू नागरिकांना त्यांच्या आर्थिक उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून आर्थिक मदत केली जाते.
  • या आर्थिक रित्या खूप गरीब आहेत अशा कुटुंबांना पैशासाठी कोणतेही कर्ज काढण्याची गरज नाही किंवा इतर कोणावरती या अवलंबून राहण्याची गरज नाही त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून आर्थिक मदत मिळेल.
  • महाराष्ट्र राज्य मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जे नागरिकांचे नुकसान झाले अशा नागरिकांना आर्थिक रित्या मदत सदर योजनेअंतर्गत दिली जाते.
  • नक्षली हमला मध्ये जर कोणत्या कुटुंबातील नागरिक मृत पावले आहेत तर अशा नागरिकांच्या वारसदारांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना अंतर्गत आर्थिक मदत त्यांच्या लाईफचे पुनर्वसन करण्यासाठी दिले जाते.
  • जातीय दंगलीमध्ये जे काही लोक मरण पावलेत किंवा जखमी झालेले आहेत अशा लोकांना त्यांच्या वारसांना आर्थिक मदत सदरे योजनेअंतर्गत दिली जाते.
  • गंभीर उपचार जसे की हृदयविकार किडनी मूत्रपिंड रोपण मेंदू व कर्करोग अशा आजारांच्या उपचारासाठी देखील आर्थिक मदत सदर योजनेअंतर्गत होते.
  • गंभीर स्वरूपाच्या अपघातांमध्ये जे नागरिक मृत पावले आहेत अशा नागरिकांना किंवा त्यांच्या वारसदारांना आर्थिक मदत दिली जाते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्याची पात्रता पुढील प्रमाणे –

  • ज्या नागरिकाला सदर योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे तो नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
  • महाराष्ट्र बाहेरील कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे –

  • सदरची योजना ही फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील गरजू नागरिकांसाठी आहे .
  • महाराष्ट्र बाहेरील कोणत्याही नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • मुख्यमंत्री वैद्यकीय साहेब आणि दिविजन अंतर्गत महाराष्ट्राच्या बाहेरील रुग्णालयांना अर्थसाह्य दिले जात नाही कारण की अशा रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण नसते आणि त्यांच्याकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरील रुग्णालयांना आर्थिक साह्य दिले जात नाही.
  • जर अर्ज करत असलेल्या नागरिक हा शासनाच्या इतर योजनेला पात्र आहे तर त्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा.
  • एकदा डिस्चार्ज झाल्यानंतर किंवा उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याची रिंबर्समेंट म्हणून कोणत्याही प्रकारची आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून दिले जाणार नाही.
  • जर असा अर्जदार जोखीम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवू पाहत आहे परंतु त्याने या अगोदर किंवा सद्यस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना किंवा राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालय अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा जर त्यांनी लाभ घेतला असेल तर त्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जात नाही.
  • जर अर्जदार नागरिकांनी बनावट किंवा खोटी माहिती सादर केली तर त्याला आर्थिक साह्य दिले जात नाही.
  • भरत असलेल्या अर्जामध्ये रुग्णांनी त्याला असलेल्या सर्व प्रकारच्या आजाराची माहिती अचूक रित्या भरणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

  • अर्ज आधार कार्ड रहिवासी दाखला जर लहान बाळ असेल तर आईचे आधार कार्ड रुग्णाचे रेशन कार्ड वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला आजाराचे रिपोर्ट अपघात जर असेल तर एफ आय आर
  • प्रत्यारोपण रुग्णांसाठी शासकीय समितीची मान्यता ईमेल आयडी मोबाईल नंबर आमदार खासदारांची शिफारस पत्र संमतीत आजाराचे रिपोर्ट पासपोर्ट साईट चे फोटो वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक

रुग्णालयाला आर्थिक मदत पोहोचवण्यासाठी खालील गोष्टींची माहिती लागते –

  • रुग्णालयाचे जे बँकेत खाते त्या बँकेच्या डिटेल्स जसे की नाव आय एफ एस सी कोड बँक खाते क्रमांक रुग्णालयाचा ईमेल आयडी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • जे नागरिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम धर्मादाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही प्रकारच्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर ते सुदर्शन योजनेसाठी पात्र ठरत नाहीत.
  • अर्जात विचारलेले सर्व माहिती चुकली ते भरणे आणि ती जी काय कागदपत्रे सोडणार आहे ती सेल्फ टेस्टेड करणे गरजेचे आहे.
  • एखाद्या अर्जामध्ये जर काही खोटी माहिती आढळली तर तो अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्ज करण्यासाठी अर्जदाराला प्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईटच्या होम पेज वरती फॉर्म मिळवण्यासाठी इथे क्लिक करा अशा नावाचे बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचा.
  • त्यानंतर एक नवीन पेज मध्ये अर्ज उघडेल त्या अर्जामध्ये विचारले सर्व माहिती असू गुरुत्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे.
  • किंवा अर्जदार व्यक्ती हा ईमेल द्वारे देखील अर्थ सायमा होऊ शकतो आणि ई-मेल मध्ये पीडीएफ कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे त्यानंतर पोस्टाने देखील सर्व गोष्टी पाठवणे गरजेचे आहे.
  • ऑनलाइन रित्या वेबसाईट वरती भरलेल्या अर्जाची स्थिती तुम्हाला त्याच वेबसाईट वरती बघता येईल.